MPSC Preliminary Examination 2016

1 Post  ·  15 Users
About this group

We (ENLIGHT Education, Aurangabad) will provide Multiple Choice Questions for GS as well as for CSAT paper.

You can ask your doubts in the comments section.

Thanks and Regards

Page 1 of 1

Q. देशातील अनेक सार्वजनिक बँकांचा तोटा विस्तारत असताना स्टेट बँकेने नफ्याची कामगिरी कायम राहिली आहे. मात्र वाढते अनुत्पादित कर्ज आणि त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद याचे ओझे सर्वात मोठय़ा सार्वजनिक बँकेलाही चुकले नाही. मार्च २०१६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत स्टेट बँकेने १,२६४ कोटी रुपयांचा नफा कमाविला असून त्यातील घसरण ही वार्षिक तुलनेत ____ टक्के आहे.

३३
४४
५५
६६
5 answers
You can view the comments after answering or skipping this question.